Monday, February 27, 2012


तुझ्या परतीची वाट पाहुनी डोळे माझे थकले,
मनालाही समजले होते माझ्यावरचे तिचे प्रेम हे संपले,
समजूत घालुनी माझ्या मनाची, आपले हे नाते जपले ,
पाहुनी तुझा हात दुसऱ्या हाती, माझे हृदय हे थांबले ....... दिनू

Friday, February 17, 2012

बुडल्यावर दुःखात,
माणसांची पाठ फिरली.
माणूसच काय .... पण अंधारात
सावलीनेही साथ सोडली.........